Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

Feb 28, 2022

जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन सोहळा मोठ्या उत्साहात सपन्न झाला.
डाॅ.सी.व्ही.रमन,डाॅ. ऐ.पी.जे.अब्दुल कलाम अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, भाषणस्पर्धा तसेच इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके करून दाखवली त्या मध्ये (Aviation Effect,Solar Eclipse, Air Purifier, Smart City, Volcanic eruptions etc)विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयाबद्दल आवड व रुची निर्माण करणे,विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाकडे आकर्षित करणे हे त्यामागचे उद्दिष्टे होते.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी. विजयजी चोपडा,प्राचार्य मणी चावला  उपस्थित होते
  सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त  संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमार कासलीवाल , संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विज्ञान विभाग प्रमुख श्री.सावंत सर,काळे मॅडम, घुगे मॅडम यांनी प्रयत्न केले.

अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,उमराणे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस निमित्त निरोगी आरोग्य व विवाहपूर्व मार्गदर्शन शिबीर

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ उमराणे संचलित मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आमंत्रिताच्या T20 स्पर्धेसाठी भुमी क्रिकेट अकॅडमीतील शुभम बिडगरची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघात निवड करण्यात आली.

  नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन संघाची निवड चाचणीत विविध जिल्ह्य़ातील व तालुक्यातुन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]