loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १ मार्च २०२२ !

Mar 1, 2022


मेष :- आपल्या स्वभावानुसार ठाम निर्णय घ्यावेत. इतरांवर छाप पडण्यात यशस्वी व्हाल.

वृषभ :- जुगाराची हौस पूर्ण कराल. अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता.

मिथुन :- दिवसभर कामातच व्यग्र राहाल. सारखे मत बदलू नका. कामात एकसूत्रता ठेवावी.

कर्क :- नवीन लोकांशी संपर्क होईल. जोडीदाराचा शांत स्वभाव मनात भरेल.

सिंह :- मानसिक चंचलता जाणवेल. भागीदारीत नवीन विचार मांडाल.

कन्या :- वैचारिक शांतता जपावी. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

तूळ :- घरात तुमचे प्रभुत्व राहील. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

वृश्चिक :- संभाषणाची आवड पूर्ण कराल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावेत.

धनू :- तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. काही गोष्टींचे एकदा चिंतन करावे.

मकर :- आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडाल. न डगमगता आपले विचार मांडाल.

कुंभ :- आपले प्रभुत्व दाखवाल. अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक स्थिरता ठेवावी.

मीन :- फसवणुकीपासून सावध राहावे. भागीदारीतुन फायदा होईल.


अजून बातम्या वाचा..

.