loader image
[ays_poll id=7]

मार्च महिन्यात तब्बल आठ दिवस बँकांना सुटी

Mar 1, 2022

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात येत असते. या यादीनुसार महाराष्ट्रात तब्बल आठ दिवस बँकांना सुटी असणार आहे.

मार्च महिन्यात तुमचे जर बँकेत काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या मार्च महिन्यात एक-दोन नव्हे तर बँकेला तब्बल 8 दिवस सुटी (Bank Holiday)असणार आहे.

मार्च महिन्यात 1 मार्च महाशिवरात्री, 6 मार्च रविवार, 12 मार्च दुसरा शनिवार, 13 मार्च रविवार, 18 मार्च धूलिवंदन, 20 मार्च रविवर, 26 मार्च चौथा शनिवार आणि 27 मार्च रविवार असे आठ दिवस महाराष्ट्रात बँका बंद असणार आहेत.

तर याच काळात देशात एकूण तेरा सुट्या असणार आहेत. भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून (RBI)मार्च महिन्यातल्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.