Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

Mar 1, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,विज्ञानाने प्रत्येक सामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवले आहेत.वैज्ञानिक ज्ञानामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे त्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक सुसह्य होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळ प्रमुख डॉ.एस पी खैरनार यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राहुल शिंदे व आभार प्रदर्शन प्रा.ए आर बुकाने केले. या कार्यक्रमास विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे, प्रा. डब्ल्यू.के. गागरे तसेच विज्ञान विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]