Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुरुवारी नाशिकमध्ये कॉपी मुक्त परिक्षा परिषदेचे आयोजन – अध्यापक भारतीचा पुढाकार

Mar 2, 2022

राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारती च्या वतीने उद्या दिनांक 3 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वा नासिक विभागीय एस एस सी एच एस सी परीक्षा मंडळ नाशिकचे अध्यक्ष नितीन उपासनी साहेब यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख उपस्थितीत भय भ्रष्टाचार कथा कॉपी मुक्त परीक्षा परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती अध्यापक भारती चे संस्थापक शरद शेजवळ यांनी दिली आहे सदर परिषदेत प्रशांत पाटील सर (समुपदेशक, मालेगाव),प्रा.एस एस सोनवणे (शिक्षक प्रतिनिधी मविप्र,नाशिक),मा.विनोद पानसरे,
(समुपदेशक तथा अध्यक्ष अध्यापकभारती),चंपा रणदिवे,(समुपदेशक,येवला),समाधान बागुल(महाराष्ट्र राज्य संघटक छात्रभारती विद्यार्थी संघटना) आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
विषय: भय-भ्रष्टाचार कॉपी मुक्त परीक्षा परिषद
वेळ : Mar 3, 2022 03:00 PM Mumbai, Kolkata, New Delhi

Join Zoom Meeting
https://us05web.zoom.us/j/86059028827?pwd=U2Y5ODV6SHZHY2RHa2JVNy9ZMytOQT09

Meeting ID: 860 5902 8827
Passcode: CJM1VH

सदर परिषदेचे संयोजन शैलेंद्र वाघ,मिलिंद गुंजाळ, नितीन केवट,नुमान शेख, महेंद्र गायकवाड,प्रा.कामिनी केवट,वनिताताई पगारे-सरोदे,अक्षय गरुड,राजरत्न वाहुळ आदी करत असून तांत्रिक साहाय्य सुभाष वाघेरे 75885 53945 करणार आहे.विद्यार्थी, पालक,शिक्षक यांनी सदर कार्यक्रम ऑनलाईन लिंक द्वारे सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन भय भ्रष्टाचार कॉपी मुक्त परीक्षा परिषदेचे निमंत्रक शरद विमाल दिनकर शेजवळ सर यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

वारकरी संप्रदायातील कीर्तनकार यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करत मानले आभार

नांदगाव - सतत वारकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे कुटुंबप्रमुख या नात्याने आज तालुक्यातील...

read more
मनमाड बस डेपोत  इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड बस डेपोत इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे लेखक पत्रकार संदीप देशपांडे यांच्या हस्ते उदघाटन .……

मनमाड इंधन बचाव ही काळाची गरज असून पुढच्या पिढीसाठी इंधन साठा राहील, हा विचार करून इंधनाचा...

read more
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याची एक सुवर्णसंधी :डॉ भारती पवार

त्रंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरा गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम कार्यक्रम...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]