गेल्या काही महिन्यां पूर्वी कोसळलेल्या रेल्वे ओव्हर ब्रीज आजपासून दुचाकी वाहनांना सुरू करून देण्यात आले.पण हे उपलब्धता करून देताना कुठल्याही प्रकारची तसदी प्रशासन तथा पोलीस यंत्रेनने घेतली नाही. परिणाम अभावी नगिना मशिद समोर वाहतुकीची दुतर्फा कोंडी वाढली असून,दुचाकी स्वरात परिणामी हाणामारी, राढा होताना दिसत आहे. तातडीने याठिकाणी दोन्ही बाजूस वाहतूकीस आळा घालण्यासाठी पोलिस नेमण्यात यावा , अशी मागणी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड चे कार्याध्यक्ष फिरोज शेख, प्रवक्ता जावेद मन्सूरी यांनी केली आहे.

राशी भविष्य : ०८ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...