loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या विद्यार्थिनींची पॉवरलीफ्टींग स्पर्धेत पदकांची कमाई

Mar 4, 2022

श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालय कोपरगाव आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळा व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड च्या खेळाडुंनी चमकदार कामगिरी करीत घवघवीत यश मिळवले चार सुवर्ण एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवून पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्पृहणीय यश संपादन केले
दिया किशोर व्यवहारे हिने 47 किलो वजनी गटात 225 किलोv वजन उचलून सुवर्णपदक पटकावले खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने 52 किलो वजनी गटात 223 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले 63 किलो वजनी गटात साक्षी संजय पांडे हिने 235 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले। करुणा रमेश गाढे हिने 72 किलो वजनी गटात 255 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले 57किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे हिने 237 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले 84 किलो वजनी गटात धनश्री विनोद बेदाडे हिने 245 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जयभवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड प्रा दत्ता शिंपी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ए वि पाटील क्रीडा संचालक दिनेश कराड छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षक संगीता पोतदार यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...

read more
नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

नाशिक रेल्वे स्थानकावर वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टॉल चे उद्घाटन ; पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विकास:- डॉ भारती पवार

भारतीय रेल्वेच्या 85 हजार करोड रुपयांच्या देशभरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि लोकार्पण...

read more
भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

भाजपची भारती पवार यांना पुन्हा पसंती – दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी

दिल्ली ता. 13 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची...

read more
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान

नांदगाव : मारुती जगधने         २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...

read more
.