सेंट्रल रेल्वे मजदूर संघ हेडकॉटर तर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक विशेष उल्लेखनीय लीडरशिप काम केल्याबद्दल सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखेचे सचिव डेलीगेट नितीन पवार वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल असि सेक्रेटरी गणेश हाडपे असि सेक्रेटरी हेमंत सांगळे आपल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पुरस्कार मेडल प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला याप्रसंगी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ आर बी भटनागर महामंत्री प्रवीण वाजपेयी वर्किंग अध्यक्ष चगांरणी साहेब यांच्याहस्ते देण्यात आला याप्रसंगी भुसावळ मुंबई नागपूर पुणे सोलापूर सर्व डिव्हिजन मधून सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
तुंबलेल्या गटारींचा नांदगांव खराटेचाळीत दिवाळीचा दुर्गंधिंचा फराळ ?
नांदगांव : मारुती जगधने नांदगांव शहरातील जुनेकोर्ट तथा खाराटे चाळ स्टेशन रोड या भागात सदैव...











