नगर चौकी येथे स्वर्गीय वाल्मीक गणपत दराडे यांच्या जयंतीनिमित्त गावकरानी भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले स्वर्गीय वाल्मीक दराडे यांचे सामाजिक कार्य समाजासाठी गावासाठी त्याग व प्रेरणास्थान, आदर्श असे व्यक्तिमत्व यांचे सामाजिक कार्य त्यांच्या व्यक्तीमत्वा विषयी एक स्मरण नगर चौथी ग्रामस्थ यांनी रक्त दान शिबीर करण्यात आले आले व यावेळी 59 रक्तदानी रक्तदान केले या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते त्याच प्रमाणे नगरसेवक प्रवीण नाईक ने रे म यु चे अंबादास निकम साहेब तसेच रेलवे कामगाराणी उपस्थित होते व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन नगर चौकी ग्रामस्थांतर्फे करण्याचा आले होते
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...











