Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारती मूर्तींचा सत्कार

Mar 8, 2022

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोशियशन कारखाना अतिरिक्त मंडलच्या वतीने मनमाड़ केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना येथील सहाय्यक सामग्री प्रबंधक भारती मुर्ती यांचा सत्कार करण्यात आला. भारती मूर्ती या केंद्रीय इंजिनीरिंग कारख़ाना येथील स्टोर डेपो येथे प्रथमतः नियुक्त महिला अधिकारी आहेत.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम,डेपो सामुग्री अधिक्षक भास्कर कळंबे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते सहाय्यक सामग्री प्रबंधक श्रीमती भारती मुर्ती यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, उपाध्यक्ष सुभाष जगताप, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, किरण आहीरे, किरण वाघ, सागर गरूड,शरद झोंबाड, हर्षद सुर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक वैरागर, प्रशांत मोरे, विनोद खरे, अर्जुन बागुल, राजेंद्र सोनवणे, विशाल त्रिभुवन,सचिन गरुड,जयंत जगताप, सचिन सोनवणे, संतोष गायकवाड, सुमित अहिरे,बाळू चंदन,देवचंद माळी, उत्तम पवार आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]