loader image
[ays_poll id=7]

गिरीश महाजन यांना अडकविण्याचा कट : चौकशीची मागणी

Mar 10, 2022

राज्य विधानसभेत काल माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल सव्वाशे तासांच्या व्हिडीओचे फुटेज देऊन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधातील कट कारस्थानाचा गौप्यस्फोट केला आहे. यात प्रामुख्याने माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्याच्या कटाचा पुराव्यांसह पर्दाफाश करण्यात आलेला आहे. या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सत्तेचा गैरवापर करत असल्याचे दिसून आले आहे.असे आरोप भाजपा विद्यार्थी आघाडी चे जिल्हाअध्यक्ष समीर समदडीया यांनी केले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, सरकारी वकील आणि त्यांना आदेश देणारे राजकारणी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही हीच मागणी करत असून लोकनेते गिरीशभाऊ महाजन यांना बदनाम करून त्यांची कारकिर्द संपुष्टात आणण्याचा गंभीर कट असल्याचा आमचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची उच्चस्तरीत आणि सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आमच्या या भावना राज्यपाल महोदयांपर्यत पोहचवाव्यात असा मागणी चे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देण्यात आले यावेळी जिल्हाउपध्यक्ष आनंद शिंदे. शहरअध्यक्ष तरंग पटेल .तालुकाअध्यक्ष नंदकुमार शिंदे. ओबीसी आघाडी चे जिल्हासिरचिटणीस राजू परदेशी.शहर संघटन सिरचिटणीस बापु गाडेकर.विणकार आघाडी चे मनोज दिवटे. संघटन सिरचिटणीस नाना लहरे. युवा मोर्चा चे मयूर मेघराज. बंटी धसे. विद्यार्थी आघाडी चे शहरअध्यक्ष वैभव खेरूड. तालुकाअध्यक्ष वृशाल डमाळे. सुनील काटवे.
शिक्षक आघाडी चे तालुकाअध्यक्ष महेश पाटील. केदारनाथ वेलांजकर. अमेय गंगापूरकर आदी कार्यकर्ते उपस्तित होते

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.