Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Mar 10, 2022

योगीराज बहुउद्देशीय संस्था संचालित स्कूल गुडविल गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज जागतीक महिला दिनानिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रम च्या प्रमुख अतिथि म्हणुन मनमाड येथिल प्रख्यात दंत चिकित्सक डॉक्टर यशश्री बागरेचा उपस्थित होत्या त्यानी कार्यक्रमात आज उपस्थित महिला वर्ग व विद्यार्थिनी कडून एक प्रार्थना बोलुन घेतली “मी सुशिक्षीत होणार माझ्यामुळे माझ्या घर च्याची माझ्या परिवारा ची माझ्या समाजाची माझ्या देशाची मान उचवणार अशा प्रकारे मी कार्य करणार” त्याचप्रमाणे डाँ. बागरेच्या यांनी मुलीनी रोज दातांची काळजी कशी घ्यावी हे विद्यार्थीनी व पालकांना सांगीतले सर्व मुलीचे दात चेक करूण सर्वाना त्यांनी योग्य सल्ला दिला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगिता पवार मैडम यानी केले त्याच प्रमाने मुख्याध्यापिका सौ. हर्षा मोरे मँडम यांनी प्रास्ताविक मांडले त्याचप्रमाणे सौ . अर्चना कर्वे मँडम यांनी जागतिक महिला दिनाची माहिती सांगीतली सौ . वृषाली पांडे मैडम मनोगत व्यक्त सौ. माधुरी कदम यानी उखाणे घेतले कु.पल्लवी मराठे मॅडम यानी स्त्री शक्ती वरती कविता वाचन केले . या वेळेस सौ.आरती देशमुख चीफ महिला पोलीस तपास महाराष्ट्र राज्य प्रमुख यांनी स्कुल मधील सर्व शिक्षीकेचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
उपस्थित महिला पालंकानी मनोगत व्यक्त केले राजश्री पाटील यांनी गीत गायले .सोनाली साळुखे , दिपाली आहेर, प्रियंका बुरकुल इ . नी मनोगत मांडले सविता वाडकर यांनी सर्व शिक्षीकेचा फुल श्रीफळ देऊन सन्मान केला अँड. शशिकांत काखण्डकी सरांनी सविधानात महिला साठी असलेल्या प्रमुख कलमाविषयी माहीती दिली . व सौ. अनिता खेमनार मँडम यांनी आभार प्रदर्शन करूण कार्यक्रमाची समाप्ती केली .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

बघा व्हिडिओ – मनमाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शानदार लोकार्पण – मनमाड शहरात भव्य दिव्य भीमसृष्टी उभारणार – आमदार कांदे

आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी हे सर्व काही करू शकलो असेच आशीर्वाद कायम राहू द्या मी आपणास...

read more
लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]