Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फुले,शाहू,आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

Mar 10, 2022

थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज १२५ वा स्मृतीदिन आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी वेचले. बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक क्रूर पद्धतींना त्यांनी विरोध केला.

आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे मध्य रेल्वे माद्यामिक विद्यालयातील 11 वी सायन्स ची विद्यार्थीनी सानिया शकील शेख हिच्या हस्ते सावित्रीबाई प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच संस्थापकध्यक्ष मा,राजेंद्र पगारे , मंचचे अध्यक्ष मिर्झा बेगचाचा ,
फिरोज शेख,मुश्ताक सर,रफिक बाबूजी,हाजी शफी मुसा,शकुर शेख, सद्दाम अत्तार , बनसोडे बाबुजी, निलेश निकम , ग्यासभाई टेलर सतिष बहोत, सुनिल साळवे , शिरीष पगारे ,शरद घुसले ,विजू उबाळे , श्याम मोटियानी , काशिनाथ गवळी व इतर सर्व पदाधिकारी उपस्तित होते .

अजून बातम्या वाचा..

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

मनमाड : राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मनमाड नगर...

read more
दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]