आज निवडणुकीचे निकाल हाती आल्याने भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश मिळाल्याबद्दल आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या संपर्क कार्यालयात फटाके फोडून, मिठाई वाटून तसेच भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने जयजयकार केला.
नागरिकांनी भरभरून विकासाला मतदान केल्याबद्दल हा विजय जनतेचा विजय आहे त्यामुळे फटाके फोडून सर्वांचे अभिनंदन केले…
याप्रसंगी भाजप नाशिक सरचिटणीस भूषण कासलिवाल, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, मोहन शर्मा, सुनील शेलार, प्रशांत ठाकरे, विजय धाकराव, मनोज बांगरे, विशाल ललवाणी, दीपक उशीर, योगेश धोमसे, बाळासाहेब ठाकरे, रवी खरोटे, महेश खंदारे, विठ्ठल आवारे, राजू पाटील, जयेश पंडित, नितीन फंगाळ तसेच भाजप सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अनकवाडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार…
मनमाड -येवला महामार्गावर अनकवाडे गावाजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी...











