Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विक्रमी ऐतिहासिक विजयाचा मनमाड शहर भाजपा तर्फे जल्लोशातआनंदोत्सव साजरा

Mar 11, 2022

गत सहा महिन्या पासून संपुर्ण देशात चर्चेत असणाऱ्या पाच राज्या पैकी भाजपा ने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली आणि सर्व सामान्य भाजपा कार्यकर्ते च्या अथक प्रयत्न ने व सर्व सामान्य नागरिकांन च्या सहकार्य ने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या राज्यात देशातील सर्व विरोधी पक्ष विरोधात असताना देखील भाजपने स्वबळावर 45% पेक्षा जास्त टक्केवारी ने मत मिळवून अभूतपूर्व ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे या भाजपा विजय उत्सवाचा आनंद जल्लोष मनमाड शहर भाजपचे वतीने एकात्मता चौकात साजरा करण्यात आला भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली सिया वर रामचंद्र की जय।नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ है। जो राष्ट्र हित की बात करेंगा वही देश पर राज करेंगा । भारत माता की जय ।, वंदे मातरम अश्या घोषणा नानी परिसर दुमदुमून गेला यावेळी मनमाड शहर भाजपचे वतीने फटाक्यांची ची जोरदार आतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा जि उपाध्यक्ष पंकज खताळ,भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार, भाजप जेष्ठ नेते उमाकांत राय, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी भाजपा आर्थिक सेल जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुनावत, भाजपा जेष्ठ नीलकंठ त्रिभुवन,भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ सोनी ताई पवार,मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे नितिन परदेशी महाराष्ट्र सफाई कामगार युनियन प्रदेश कार्याध्यक्ष राजूभैय्या पवार,शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, सुनिल पगारे, बुधन बाबा शेख,सचिन कांबळे,अल्पसंख्याक मोर्चा चे शहर अध्यक्ष जलील अन्सारी, भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा कोषाध्यक्ष आनंद काकडे,गौरव ढोले, मकरंद कुलकर्णी, धिरज भाबड, व्यापारी आघाडी चे अध्यक्ष अमित गोगड दिव्यांग आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हाण शेख ,शहर अध्यक्ष दीपक पगारे, सचिन हिरालाल लुनावत,सहकार आघाडी चे किरण उगलमुगले डॉक्टर आघाडी चे डॉ सागर कोल्हे वकील आघाडी चे अध्यक्ष ऍड राजेंद्र पालवे शहर चिटणीस नारायण जगताप,सुमेर मिसर, मयूर माळी केतन देवरे, झोयेब शेख प्रतीक परदेशी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजाभाऊ बुऱ्हाडे,अनंता भामरे,हेमंत पेंडसें अक्षय सानप,आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व हितचिंतक न सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरोना संकट काळात भाजपा ने जे कार्य केले त्याला जनतेने कौल दिला आहे या निकाल मुळे भाजपा कार्यकर्ते चे मनोबल निश्चित उंचावेल या विजय मूळे भाजपा ने सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 ➕ हे लक्ष पूर्ण होईल व देश निश्चित काँग्रेस मुक्त होईल याची खात्री आहे महाराष्ट्रच्या राजकारणा मध्ये कधीच 100 जागा न जिंकणाऱ्या प्रादेशिक राजकीय पक्षानी देखील या निवडणुकीत भाजपा विरोधी प्रचार केला पण त्यांचा भाजप विरोध हा केविलवाणाच ठरला आहे असे याप्रसंगी भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे यांनी सांगितले या विजय आनंद जल्लोष कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी आणि पदाधिकाऱ्यांनी केले

अजून बातम्या वाचा..

वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीतील समस्यांचे निराकरण करावे – फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच ची मागणी

वीरशैव गवळी समाजाच्या स्मशानभूमीतील समस्यांचे निराकरण करावे – फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंच ची मागणी

मनमाडशहर विरशैव गवळी समाज स्मशानभूमीत विविध अडचणीना नागरिकांना सामोरे जावे लागत असून ह्या...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे

नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे

. पहिल्याच सामण्यात दोघानी टिपले तीन तीन बळी टिपत उत्कृष्ठ कामगिरी बजावली. नंदुरबार जिल्हा क्रिकेट...

read more
साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

जय भवानी व्यायामशाळा व के आर टी विद्यालय मनमाड चा खेळाडू साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]