loader image
[ays_poll id=7]

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Mar 11, 2022

मनमाड : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्री सक्षमीकरणाचा पाया भक्कम रचणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले यावेळी मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे बेग चाचा, फिरोज शेख, शकुर शेख, पत्रकार अमोल खरे, विजुआण्णा ऊबाळे, आप्पा शिरसाठ, माणिक बनसोडे, शिरिष पगारे, बाळु भोसले, सुनिल साळवे, लक्ष्मण निकम, गयासुद्दीन शेख, भाऊसाहेब हिरे, दिपक झाल्टे, शरद घुसळे, निलेश निकम, चंद्रशेखर हिरे, प्रविण साळवे, मनिष साळूंखे, सतिष बहोत, भरत खरे, काशिनाथ गवळी, संतोष सांगळे, शुभम गायकवाड, गिरिष देवरे, समाधान त्रिभूवण, अमन म्हस्दे, सागर राजगिरे, पप्पु खैरणार व आर.डी.पी.फ्रेंडस् ग्रुप चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.