loader image
[ays_poll id=7]

लायन्स क्लब ऑफ मनमाडचा प्रथम वर्धापन दिन व शपथविधी सोहळा संपन्न

Sep 19, 2026


लायन्स क्लब ऑफ मनमाडचा प्रथम वर्धापन दिन व शपथविधी समारंभ PDG राजेशजी कोठावदे RC हंसराजजी देशमुख व ZC के. डी.पाटील सर,यांच्या उपस्थीतीत पार पडला. माजी अध्यक्ष ला.सुशील संकलेचा यांनी मागील वर्षाच्या कार्याचे इतिवृत्त सादर केले, नूतन अध्यक्ष अॕड.ला.अजय सैंदाने, सेक्रेटरी ला.योगेश शिरसाठ व खजिनदार ला.अॕड राजेंद्र शेजवळकर तसेच विविध क्लबचे PST व मेंबर्स RC.प्रवीण जयकृष्णीया, RC राजुभाई व्यास, संदीप हिरे, महेंद्र शेवाळे, कांतीलाल संकलेचा, नारायण निकम, सिद्धार्थ जोगदंड, MJF जालिंदर इंगळे, गणेश हडपे, महावीर संकलेचा, प्रशांत उपासनी, हेमंत पवार, दीपक जाधव, राजाबाबा होळकर, सुनील दराडे, तुषार भालेराव, सुचेता खताळ, रेखा येणारे, कमला संकलेचा, सुनीता डगले, प्रियांजली जयस्वाल, संगीता कदम, योगिता देशपांडे, तेजश्री भामरे, गीता निकम, इंदु शिरसाठ, प्रतीक्षा शिरसाठ, मेघा भालेराव आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.‌

वर्धापन दिनानिमित्त क्लबने इंडियन हायस्कूलच्या गरीब विद्यार्थ्यांना छाब्रिया कलेक्शन कडुन 05 गणवेश वाटप जाहीर केले, क्लबने मागील एक वर्षात केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. नव्याने पदभार स्वीकारलेल्या अध्यक्ष अजय सैंदाणे, सेक्रेटरी योगेश शिरसाठ तसेच खजीनदार अॕड‌.राजेंद्र शेजवळकर आणि त्यांच्या सोबत 07 नवीन सभासदांना शपथ देण्यात आली, तसेच सर्व क्लब मेंबर्स यांनी समाजसेवेचे व्रत अविरत सुरु ठेवण्याची शपथ घेतली.

यावेळी क्लबचे नवीन अध्यक्ष अजय सैंदाने, सचिव योगेश शिरसाठ व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.संगीता कदम मॅडम यांनी व आभार प्रदर्शन सचिव योगेश शिरसाठ करण्यात आले.कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
.