loader image
[ays_poll id=7]

मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने महिला खेळाडूंचा सत्कार

Mar 11, 2022

मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने शहरातील वेटलिफ्टिंग खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचा काल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून , मनमाड शहराचे नाव वेटलिफ्टिंग खेळामध्ये राज्यासह संपुर्ण देशामध्ये पोहोचवणारे वेटलिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षक श्री प्रविण व्यवहारे सर आणि या खेळामध्ये राज्य तसेच राष्ट्रीय स्थरापर्यंत चमकदार कामगिरी करून अनेक पदे आपल्या नावावर करणाऱ्या महिला खेळाडु तसेच या सर्व खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढवणाऱ्या त्यांच्या मातांचा देखील सत्कार मनमाड बचाव कृती समितीच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवर आणि खेळाडु यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमास मनमाड बचाव कृति समितीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.