श्री आर एन थोरात सर यांची छत्रे हायस्कुलच्या मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल डायमंड सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डायमंड सामाजिक संस्थेचे श्री रत्नदीप पगारे , श्री नरेश उगले , श्री दिपक केदारे , श्री अविनाश चांगटे , श्री प्रकाश मधे , श्री योगेश म्हस्के आदी सदस्य उपस्थित
होते.










