उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विक्रमाची चर्चा होत आहे.
पंकज सिंह यांनी नोएडा मतदारसंघात तब्बल
एक लाख 81 हजार 513 मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलला आहे. त्याआधी हा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता.
आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागरिक नाशिक येथे रवाना
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून सुरू असलेल्या मोफत फिरता दवाखाना व मेडिकल कॅम्प च्या...











