उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विक्रमाची चर्चा होत आहे.
पंकज सिंह यांनी नोएडा मतदारसंघात तब्बल
एक लाख 81 हजार 513 मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलला आहे. त्याआधी हा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता.
लहानमुलां मधील अपंगत्व निर्मूलन हि काळाची गरज – डॉ.निखिल चल्लावार
जागतिक दिव्यांग दिवसनिमित्त विशेष लेख : लहान मुलांमधील जन्मजात अस्थिव्यंगाचे आजार आणि त्यावरील...











