उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विक्रमाची चर्चा होत आहे.
पंकज सिंह यांनी नोएडा मतदारसंघात तब्बल
एक लाख 81 हजार 513 मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलला आहे. त्याआधी हा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता.
मंत्रीमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले ११ महत्त्वपूर्ण निर्णय
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली असून...











