loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन – ‘होळी व रंगपंचमी

Mar 16, 2022

माणूस हा सण -उत्सव प्रिय प्राणी असला तरी सर्व धर्मीय सण – उत्सव आता कालसुसंगत साजरे करणे ही काळाची गरज झालेली आहे.
होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी मध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची लाकडे ,गोवऱ्या जाळल्या जातात. आपण मोठी होळी न करता लहान व प्रतिकात्मक अग्नी पेटवून होळी साजरी करूया,,,! आणि होळीमध्ये मोठया प्रमाणात पुरणाची पोळी सह अन्न पदार्थ टाकले जातात. ते होळीमध्ये न टाकता गरीब ,गरजूंना द्यावे. जेणेकरून स्वतः बरोबर इतरांच्या चेहऱ्यावर होळी या सणाचा आनंद निर्माण होईल.
रंगपंचमी साजरी करतांना नैसर्गिक व कोरड्या रंगांचा वापर करूया. पाण्याचा अतिवापर टाळून पाणी जपून वापरून हा रंगोत्सव साजरा करूया,,,!
‘होळी लहान करा,पोळी दान करा’
‘रंगपंचमी ला नैसर्गिक व कोरड्या रंगांचा वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी जपून वापरा.’ फलक रेखाटनातून सर्वांना होळी व रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा !
– देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक  मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.