loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १७ मार्च २०२२ !

Mar 17, 2022


मेष:- हौस पूर्ण करून घ्याल. आकर्षणाला बळी पडाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल.

वृषभ :- काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात.

मिथुन :- रागावर नियंत्रण ठेवावे. स्वभाव विरोध दर्शवू नका. लहान-सहान गोष्टींनी निराश होऊ नका.  

कर्क :- भांडकुदळ व्यक्तींपासून दूर राहावे. कामे वेळेत पूर्ण करता येतील.

सिंह :- चपळाईने कामे हाती घ्याल. आपल्यातील कौशल्य दाखवून द्यावे.

कन्या :- स्थावरच्या कामाला गती येईल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.

तूळ :- टीकेकडे दुर्लक्ष करावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल.

वृश्चिक :- बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. गरज असेल तेंव्हाच उदारपणे वागा. वाद विवादात भाग घेणे टाळा.

धनू :- आपलाच हेका पूर्ण करण्यावर भर द्याल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.

मकर :- सामुदायिक वादापासून दूर राहावे. सामाजिक बांधीलकी जपावी. शांततेचा मार्ग स्वीकारावा.

कुंभ :- वेळेचे बंधन पळावे लागेल. खर्चाचे योग्य नियोजन करावे लागेल.

मीन :- आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढाल. कामातील बदलांकडे दूर दृष्टीने पहावे.


अजून बातम्या वाचा..

.