Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडच्या सामाजिक कार्यकर्त्यांची बांधिलकी: विविध वस्तूंचे वाटप

Mar 17, 2022

  दिनांक १६ मार्च(बुधवार) रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२ अंतर्गत मनमाड विभागातील एकूण ३५ अंगणवाड्यांना अंगणवाडीतील पात्र लाभार्थ्यांसाठी वेळोवेळी वजन मोजण्यासाठी लागणारे वजन काटे भेट देण्यात आले, या साठी मा.नगराध्यक्ष साईनाथ भाऊ गिडगे,मा.नगराध्यक्ष गणेश धात्रक,मा.नगराध्यक्ष राजेंद्र पगारे,नगरसेवक प्रमोद पाचोरकर,नगरसेवक संतोष भाऊ आहिरे,नगरसेवक विनय आहेर,नगरसेवक कैलास गवळी, सौ.अपर्णा ताई देशमुख, सौ.पुष्पाताई मतकर , समाजसेवक सुनील हांडगे,नगरसेवक मुश्ताक(बब्बू भाई) कुरेशी,समाजसेवक पापा भाई थॉमस,नाना भाऊ शिंदे,समाजसेवक श्री.दिलीप तेजवाणी, श्याम भैय्या मोतीयानी,वीरेंद्र(भैया) गायकवाड,श्रीराज प्रशांत कातकडे, कोळपेवाडी येथील श्री.विनायक आहेर,नासिक येथील अमोल गायकवाड,यांनी सर्वांनी हे वजन काटे आणण्यासाठी मदत देऊन सहकार्य केले,तसेच श्री. विजय पुरंदरे व श्री.मनोज सोनवणे यानी हॉल व खुर्ची टेबल देऊन सहकार्य केले.या कार्यक्रमास नासिक येथील बालविकास प्रकल्प अधिकारी मा. श्री.अजय फडोळ सर. शेळके सर ,मुख्यसेविका सौ.शीतल गायकवाड,सौ. खरे मँडम,सौ.वाघ मँडम, सौ .महिरे मँडम
तसेच सर्व सेविका ताई ,मदतनिस ताई उपस्थित होत्या.. या कार्यक्रमाचे आयोजन योगेश जाधव यांनी करुन हा सोहळा घडवुन आणला ..सर्वाचे खुप अभिनंदन

अजून बातम्या वाचा..

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]