loader image
[ays_poll id=7]

२२ मार्च पासून पंचवटी एक्स्प्रेस मध्ये असणार पासधरकांसाठी विशेष डबा

Mar 18, 2022

साध्या तिकिटावर विनाआरक्षित रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. पंचवटी, डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी, डेक्कनक्वीन यांसह एकूण १२ रेल्वे गाड्यांसाठी २२ मार्चपासून कोरोनापूर्व काळाप्रमाणे प्रवास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या गाड्यांमध्ये मासिक पासधारकांसाठी विशेष डबा पूर्वीप्रमाणेअसणारआहे.सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी,सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंटरसिटी,सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंद्रायणी,सीएसएमटी-पुणे सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे- सीएसएमटी सिंहगड आणि सीएसएमटी- पुणे-सीएसएमटी डेक्कनक्वीन या गाड्यांमध्ये विनाआरक्षित डबे २२ मार्चपासून सुरू होणार आहेत.

साधे तिकीटही आता खिडक्यांवर उपलब्ध होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. मध्य रेल्वेवरील २४ लांब पल्ल्याच्या गाड्यांसह १६५ रेल्वे गाड्यामध्ये आरक्षित डबे २९ जूनपासून सुरू होणार आहे. यात कोकण रेल्वेतील मांडवी, कोकणकन्या, तुतारी, दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेस आणि पश्‍चिम रेल्वेवरील आठ रेल्वे गाड्यांचा समावेश
आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.