Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नाशिक शहर करोना निर्बंध मुक्त ; ग्रामीण भागात निर्बंध कायम

Mar 19, 2022

मुंबई पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरही कोरोना निर्बंध मुक्त होणार असे सांगत ग्रामीण भागात मात्र कोरोनाचे निर्बंध कायम असतील, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतला. येत्या दोन दिवसात नाशिक शहरासाठी नवी नियमावली जाहीर करणार असून
नाशिक मध्ये रंगपंचमी आणि रहाडी ला परवानगी मिळणार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]