loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय पोषण पंधरवडा यशस्वी करणार

Mar 20, 2022

२१ मार्च ते २७ मार्च २०२२ कालावधीत ० ते ६ वर्ष वयोगटातील मध्मम कुपोषित व तिव्र कुपोषित (मॕम व सॕम) बालके शोधण्यासाठी राबविणार शोध मोहिम – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२ 

२१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ साजरा केला जाणार आहे..या कालावधीत घ्यावयाच्या दैनंदिन उपक्रमांचे वेळापत्रक नागरी नाशिक-२ प्रकल्पांतर्गत कार्यान्वित सर्व १०० अंगणवाडी केंद्रांना देण्यात आले आहे..० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रामार्फत विविध सेवा दिल्या जातात..बालकांची पोषण स्थिती योग्य आहे किंवा कसे हे ठरविण्यासाठी प्रत्येक महिन्याला अंगणवाडी सेविका बालकांची वजन व उंची घेतात..यावरुन बालकांची श्रेणी ठरविली जाते..मध्यम कुपोषित व तिव्र कुपोषित बालके ही जास्त जोखमीची असतात..त्यामुळे अशा बालकांची विशेष काळजीही घेतली जाते..राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ मधील २१ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत प्रकल्पातील सर्व १०० अंगणवाडी केंद्रांमध्ये लाभार्थीं बालकांची वजन व उंची घेवून त्यांची पोषण श्रेणी ठरविण्यात येणार आहे…यात विशेष करुन मध्यम कुपोषित (मॕम) व तिव्र कुपोषित (सॕम) बालकांचा शोध घेवून त्यांच्या श्रेणी वर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत…अशा बालकांचे पालकांना अमायलेज युक्त पिठ (ARF) कसे तयार करावे…याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे..तसेच दिनांक २८ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत पोषण पंधरवडामधील थिम जल व्यवस्थापन, अॕनिमिया उपचार व प्रतिबंध, पारंपरिक आहार/अन्नधान्य यावर जनजागृती केली जाणार आहे..तसेच गृहभेटीही दिल्या जाणार असल्याची माहिती शितल गायकवाड यांनी दिली..

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.