महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत तरुणांना वाढीव गुण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नांदगाव शहरातील गंगाधरी ते रेल्वेफाटक पर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे सा.बा.वीभागा चे फर्मान
नांदगाव : मारुती जगधने २४ तासात बेकायदेशीर अतिक्रमणे काढा अन्यथा यंञाच्या सहाय्याने काढली...










