महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत तरुणांना वाढीव गुण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राशी भविष्य : २६ सप्टेंबर २०२४ – गुरुवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...











