loader image
[ays_poll id=7]

मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा. समिर सिंह साळवे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

Mar 21, 2022

मनमाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.समीरसिंह साळवे यांना त्यांनी गडचिरोली येथे कार्यरत असताना केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती भारत सरकार यांचेकडून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभ हस्ते ” वीरता पुरस्कार ” (पोलीस पदक) समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल उपविभागीय अधिकारी मा. समीरसिंह साळवे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
.