माथाडी कामगारांचे आराध्यदैवत व माथाडी कायदाचे जनक कै आण्णासाहेब पाटिल यांची ४० व्या पुण्याती साजरी करण्यात आली यावेळी मा संचालक श्री मधुकर ऊगले मा संचालक श्री वसंतराव उगले कामगार नेते श्री गजानन सोनवणे हमाल मापरी सहकारी पतसंस्था चे सचिव श्री बाबासाहेब उगले श्री शाताराम बेदाडे ह मा पतसंस्था चे संचालक वसंतराव कातकडे श्री आण्णा घुगे श्री धनराज उगले श्री आमोल घुगे श्री योगेश घुगे श्री आमोल सागंळे सर्व माथाडी व मापरी कामगार युनियन मनमाड
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य मंडळ अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती, मनमाड कार्यपद्धती या विषयावर व्याख्यान संपन्न
मनमाड - दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य...











