Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड हद्दीतील सटवाई नाला येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न

Feb 11, 2024



आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेतर्फे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते बंधाऱ्याचे  भूमिपूजन करण्यात आले.

मनमाड हद्दीतील सटवाई नाला येथे जल युक्त शिवार अभियान अंतर्गत काँक्रीट बंधाऱ्याचे भूमिपूजन शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

       या प्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख अल्ताफ बाबा खान, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे उपजिल्हाप्रमुख सुनील हाडगे, तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे शहर प्रमुख मयूर बोरसे ,  बबलू पाटील आझाद पठाण पिंटू मामा वाघ  जयेश  शस्त्रबुद्धे, रमेश दरगुडे प्रशांत दराडे  मिलिंद पाथरकर मुकुंद झाल्टे विजुभाऊ सांगळे लोकेश साबळे धनुभाऊ आंधळे कांतीलाल सांगळे राजाभाऊ सांगळे सुभाष सांगळे खुशाल डिंबर मयूर डिंबर योगेश डिंबर अमोल अहिरे पिंटू सूर्यवंशी भास्कर डिंबर बाळू डिंबर बाळू हाडपे योगेश हाडपे योगेश जाधव ऋषिकांत आव्हाड बाबा पठाण ललित रसाळ सुनील ताठे मन्ना शेख कुणाल विसापूरकर सचिन दरगुडे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]