केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : २४ मे २०२४ – शुक्रवार
मेष: आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून मदत...









