Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बालाजी विठ्ठल मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता

Mar 25, 2022

मनमाड : गेल्या 36 वर्षांपासून शहरातील पुरातन असणाऱ्या बालाजी विठ्ठल मंदिरामध्ये श्री संत तुकाराम महाराज बीज आणि श्री संत एकनाथ महाराज नाथचष्ठी निमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षी देखील सात दिवस महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तनाचे आयोजन करून भजन , पारायण , हरिपाठाचे आयोजन करून शहरातील भाविकांना हरिनामाच्या नामाची पर्वणी दिली. आज दुपारी ह. भ. प. श्री शारंगधर महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.या सोहळ्याचे आयोजन बालाजी विठ्ठल भजनी मंडळ आणि व्यंकटेश फौंडेशन मनमाड यांच्यातर्फे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]