Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल विकास प्रकल्प राबविणार – राजेश टोपे

Mar 27, 2022

राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास तसेच उद्योजकता आणि नाविन्यतेच्या वृद्धीसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य शासन आणि विविध कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्या एकत्रित सहभागातून युवक, महिला, विधवा आदींच्या कौशल्य विकासाला गती देण्यासाठी राज्यस्तरीय कौशल्य विकास सामाजिक दायित्व निधी व स्वेच्छा देणगी समिती स्थापन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ : नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ – मनमाड शहरात भाजपा – शिवसेना – आर पी आय महायुती तर्फे विजय आनंद जल्लोष कार्यक्रम संपन्न

मनमाड - 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]