मनमाड – 19 व्या लोकसभेत भाजपा चे व एन डी ए चे सर्वोच्च शक्तिशाली नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा मध्ये भाजपा एन डी ए मित्र पक्षाचे सरकार स्थापन झाले स्वतंत्र भारताच्या इतिहासा मध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले या ऐतिहासिक विजयाचा विजय आनंद जल्लोष कार्यक्रम मनमाड शहरात एकात्मता चौक येथे भाजपा -शिवसेना- आर पी आय- रासप महायुती व मित्र पक्षा तर्फे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी उपस्थित महायुती च्या पदाधिकारी व कार्यकर्ते तर्फे मोठया प्रमाणात घोषणा बाजी करण्यात आली यात भारत माता की जय, वंदे मातरम,छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, देश का नेता कैसा हॊ नरेंद्र मोदी जैसा हॊ, महायुती चा विजय असो नरेंद्र मोदी तुम आगे बढो देश तुम्हारे साथ हैं, एकनाथ शिंदे तुम आगे बढो, आमदार सुहास आण्णा कांदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं! अश्या जोश पूर्ण घोषणानी परिसर दुमदूमला यावेळी फटाक्यांची जोरदार आतिष बाजी करण्यात आली उपास्थित सर्व नागरिकांना महायुती तर्फे मिठाई वाटप करण्यात आले या महायुती च्या विजय जल्लोष कार्यक्रमाला भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा जिल्हा चिटणीस नारायण पवार भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे,माजी नगराध्यक्ष बबलू पाटील भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा जेष्ठ नेते उमाकांत राय, कांतीलाल लुणावत, नीलकंठ त्रिभुवन, भाजपा जिल्हा चिटणीस नितीन परदेशी, एकनाथ बोडखे, सौ अनिता इंगळे भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ स्वाती ताई मुळे, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ स्नेहल भागवत, शिवसेनेचे लाला नागरे, सुभाष माळवकर, लोकेश साबळे, ऋषिकांत आव्हाड, सनी बागुल सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, विलास शेळके,दिपक पगारे,सप्तेश चौधरी,राजेंद्र भाबड, अनंता भामरे,नाजीमा अन्सारी, शाहीन शेख,नारायण जगताप,भूषण नेरकर,तिलोकचंद संकलेचा,महेंद्र गायकवाड भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मुकुंद एळींजे, गणेश कासार, विकास देशमुख, मयूर माळी,नारायण जगताप, बुधणबाबा शेख,नंदाताई सुरडकर, कैलास देवरे शोभाताई काळे,मुकेश वेलूनू,,राज परदेशी बिजला बाई निरभवणे, नगमा पठाण, हिना बागवान, मेहरुंनिस्सा शेख,मकरंद कुलकर्णी, संदीप परदेशी, धीरज भाबड, किरण उगलमूगले, अमित सॊनवणे संजय गांगुर्डे आदी भाजपा शिवसेना आर पी आय महायुती च्या पदाधिकाऱ्यां सह कार्यकर्ते हितचिंतक व नागरिक मोठया संख्येने उपास्थित होते या विजय जल्लोष कार्यक्रमा चे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे व शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी केले.