loader image
[ays_poll id=7]

पोषण पंधरवाडा अंतर्गत वृध्दी सनियंत्रण विषयावर कार्यक्रम संपन्न

Mar 27, 2022

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत मनमाड विभागात पोषण पंधरवडा यानिमित्त वृद्धी सनियंत्रण या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती पुष्पाताई मतकर यांनी स्विकारुन ताईच्या कामाचे कौतुक करुन कुपोषणावर मार्गदर्शन केले.. ॲड आम्रपाली निकम अतिशय उपयुक्त माहिती दिली व सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे उपस्थित होते. या कार्यक्रमात अन्नपूर्णा अडसुळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला, सीमा चौधरी यांनी सुत्रसंचालन केले… कार्यक्रमाची प्रस्तावना वैशाली कातकडे यांनी सांगितली तसेच कार्यक्रमाचे आयोजन सायरा शहा, कल्पना जाधव, राजश्री निकम, कांचन भारंबे, अनामिका सिंग, रिजवाना शहा आयेशा सैय्यद तसेच सहकार्य सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.