loader image
[ays_poll id=7]

आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी!

Mar 29, 2022

कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती.मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली आहे.

आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या पार्श्वभूमीवर सर्वच विमान कंपन्यांनी या आधीच आपली तयारी पूर्ण केली आहे. भारतीय विमान कंपन्यांसोबतच एमिरेट्स सारख्या परदेशी विमान कंपन्या देखील नियमित उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहेत.

राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

देशाच्या आर्थिक प्रगतीत सहकार क्षेत्रातील बँकांची भूमिका महत्त्वाची:-डॉ. भारती पवार

महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक शिखर परिषद 2023 - 24 अँकर नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन...

read more
मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे, महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे संचलित, मा. तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
.