loader image
[ays_poll id=7]

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपत विभागाची कारवाई, लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Mar 29, 2022

नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात आज दुपारी लाच लुचपत विभाग धुळे च्या अधिकाऱ्यांनी यशस्वी सापळा रचून भूमी अभिलेख, वर्ग २ नांदगाव चे उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी वय ४९ यांना ४००००/- ची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार पुरुष वय ४५ यांचे व भागीदार यांच्या भूखंडाचे अती तातडीची बिनशेती मोजणी करून नकाशा तयार करून देण्याच्या मोबदल्यात संबंधित अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे रुपये ५००००/- ची मागणी केली होती. सापळा यशस्वितेसाठी अनिल बडगुजर, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र. वि. धुळे, सापळा अधिकारी मनजितसिंग चव्हान, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि.धुळे,सहायक सापळा अधिकारी प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक ला. प्र. वि.धुळे, सापळा पथक म्हणून कैलास जोहरे,कृष्णकांत वाडीले,प्रशांत चौधरी,महेश मोरे, संदीप कदम, राजन कदम,शरद काटके,भूषण खलानेकर,संतोष पावरा,भूषण शेटे, चालक सुधीर मोरे,,जगदीश बडगुजर, आदींनी सुनील कडासने, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र, सतीश भामरे, पोलीस उपअधीक्षक ला. प्र. वि.नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मेहनत घेतली.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.