Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचे महत्व याबाबत मार्गदर्शन

Mar 30, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 29 मार्च 2022 रोजी दृकश्राव्य माध्यमातून वाणिज्य विभागातर्फे ” विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचे महत्व बाबत मार्गदर्शन”चे आयोजन करण्यात आले. असून याप्रसंगी मुख्य अतिथी प्रा. सतीश अहिरे एल,व्ही एच,कला ,विज्ञान व वाणिज्य पंचवटी महाविद्यालय नाशिक,उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ” तंत्रज्ञान” बाबत महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले. असून तंत्रज्ञान जीवनातील अविभाज्य घटक आहे.याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.त्यासाठी चे तंत्रज्ञानाचे संपूर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे.आणि त्यासाठी ही साधने कोणती आहेत त्याबद्दल प्रा. सतीश अहिरे यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे माननिय प्राचार्य डॉ.ए. व्ही.पाटील यांनी भुषविले.याप्रसंगी वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस डी थोरे यांनी आपले प्रास्ताविक व मनोगत व्यक्त केले.असून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी.
सध्या सर्व जगात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.वि्विध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे ‌ असे, विभाग प्रमुख डॉ.थोरे यांनी सांगितले. .सुत्रसंचालान व अतिथी परिचय प्रा.एस ए मुसळे यांनी केले,आभार प्रदर्शन डॉ.व्ही.एस नजरधने यांनी मानले .कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे, उपप्राचार्य आंबेकर सर डॉ.थोरात,डॉ.भोसले, डॉ.राठोड डॉ.इंगळे, कुलसचिव समाधान केदारे, डॉ.मिलिंद अहिरे,डॉ. शेंडगे, डॉ.कराड, प्रा.सोनवणे सर प्राध्यापिका ए.एस छाजेड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम यशस्वी झाला..

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]