loader image
[ays_poll id=7]

मनमाड चे सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mar 31, 2022


मनमाड शहरातील भारतीय जनता पक्षाचे जैन प्रकोष्ट चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांनी आज नाशिक येथे भुजबळ फार्महाऊसवर नांदगाव तालुक्याचे मा आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रईस फारुकी,राजाभाऊ जाधव, दीपक गोगड, हाबिबभाई शेख, योगेश जाधव,राजू करकाले,शुभम गायकवाड, नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.