Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

हिसवळ खुर्द येथे शेतकरी विकास पॅनल विजयी

Apr 1, 2022

हिसवळ खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजय कदम व मनमाड बाजार समितीचे माजी संचालक व उपसरपंच संजय आहेर यांच्या नेतृत्वाखालील वडजाई माता शेतकरी विकास पॅनलला १३पैकी ११ जागांवर विजय मिळाला. विरोधी परीवर्तन पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या. यात सर्वसाधारण गटातून शेतकरी विकास पॅनलचे, आहेर मोहन एकनाथ,( ३१८) आहेर नारायण जयराम,( २८२)आहेर प्रशांत बाळासाहेब,( २७८) आहेर विजय पंढरीनाथ,( २७८) सदगीर तुळशीराम पुंजाबा,( २७६) बिन्नर सोजेराव शंकर,( २७०) आहेर विश्वास रंगनाथ ( २५१) तर परिवर्तन पॅनलचे आहेर संतोष बाबुराव( २९१) हे विजय झाले
इतर मागास प्रवर्ग गटातून डॉ. विजय विश्‍वनाथ कदम (३११) तर महिला प्रतिनिधी गटातून आहेर शिलाबाई मनसुख, (३३४) आहेर वर्षा संजय (२८८) या विजयी झाल्या अनुसूचित जाती जमाती गटातून अहिरे रमेश पुंजाजी(२६३) (परिवर्तन पॅनल) विजयी झाले. भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून शेतकरी विकास पॅनलचे दैने पांडुरंग सतुबा हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू असून करंजवण धरणाच्या कडेला जॅकवेलचे काम...

read more
प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित

प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित

क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल प्रविण व्यवहारे यांना प्रथम विभाग स्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]