loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २ एप्रिल २०२२, हिंदू नववर्षाभिनंदन 🚩

Apr 2, 2022


मेष :- आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

वृषभ :- मानसिक चंचलता जाणवेल. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात.

मिथुन :- भागीदारीत सलोख्याचे वातावरण ठेवावे. उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो.

सिंह :- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कामाची अचूक दखल घेतली जाईल.

कन्या :- अचानक धनलाभ संभवतो. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

तूळ :- भागिदारीतून चांगला लाभ होईल. बौद्धिक ताण जाणवेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.

वृश्चिक :- बोलतांना भान राखावे. खर्चाला आवर घालावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.

धनू :- जास्त चौकसपणा दाखवाल. प्रगतीला योग्य दिशा मिळेल.

मकर :- जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

कुंभ :- स्पष्ट बोलण्यावर भर द्याल. गोष्टी चटकन लक्षात घ्याल. कामात तत्परता दाखवावी.

मीन :- कागदपत्रांची योग्य छानणी करावी. जमीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.


अजून बातम्या वाचा..

.