loader image
[ays_poll id=7]

पंचवटी एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस रद्द तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल

Apr 3, 2022


11061 डाऊन पवन एक्सप्रेस रुळावरुन घसरल्यामुळे पुढील गाड्या रद्द/मार्ग परिवर्तन करण्यात येत आहे.

1) 12109 डाऊन,मुंबई – मनमाड पंचवटी सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.

2) 12110 अप,मनमाड – मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्स,ऊद्या दि.4 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.

3) 11401 डाऊन,मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम एक्स, आज दि.3 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.

मार्ग परिवर्तन

1) 22221 डाऊन,मुंबई – हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी वसई रोड,नंदुरबार,जळगांव मार्गे वळविण्यात आली आहे.

2) 12261 डाऊन,मुंबई – हावडा दुरंतो सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी वसई रोड,नंदुरबार,जळगांव मार्गे वळविण्यात आली आहे.

3) 12173 डाऊन,लो.टि.टर्मिनस – प्रतापगढ उद्योगनगरी सुपरफास्ट एक्स, आज दि.3 मार्च रोजी लोणावळा,पुणे,दौंड,मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे.

गाडी क्र.12139 डाऊन,मुंबई – नागपुर सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस,,आणि

गाडी क्र.13202 डाऊन,लो.टि.टर्मिनस – पटना जनता एक्सप्रेस आज पुणे,दौड,मनमाड मार्गे वळविण्यात आल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.