loader image
[ays_poll id=7]

मालेगाव येथे एकात्मता जॉगिंग ट्रॅक चे लोकार्पण

Apr 4, 2022

मालेगांवकरांच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातुन पोलीस कवायत मैदान येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक “एकात्मता जॉगिंग ट्रॅक”चा लोकार्पण सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित देशभक्तीपर गीतांचा सुरेल कार्यक्रम आणि भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीत आंतरराष्ट्रीय धावपटू मा.कविताताई राऊत (सावरपाडा एक्सप्रेस) यांच्या शुभहस्ते तसेच नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.

मालेगावकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकात्मता जॉगिंग ट्रॅकमुळे मालेगांवच्या वैभवात नक्कीच भर पडली आहे.या जॉगिंग ट्रॅकच्या माध्यमातून विविध खेळाडूंच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने कामे करण्यात येवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे.
तसेच मालेगावकरांना अभिमान वाटेल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मालेगावच्या विकासात येणाऱ्या काळात नकीच भर पडेल असा विश्वास दादा भुसे ह्यांनी व्यक्त केला

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.