दोन वर्षे कोरोना चे.पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेले नांदगाव येथील एकविरा माता देवी यात्रोत्सव यंदा उत्सवात संपन्न होणार असून यात्रोत्सव समिती चे अध्यक्ष पदी युवा उद्योजक आनंद विजय कासलीवाल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.. जनसेवा मंडळाचे पुढाकाराने हा यात्रोत्सव मोठ्या स्वरूपात राजेश कवडे यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न होतो.आमदार सुहास अण्णा कांदे नगराध्यक्ष बबी कवडे यांनी नूतन अध्यक्ष चे अभिनंदन केले..
चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे कात्रा किल्ल्यावर ग्रीरीप्रेमींकडून ध्वजारोहण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा वर्ष निमित्त 26 जानेवारी 2024 रोजी...











