Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नगरपरिषद कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; मनमाड ला काळीफित लावून कामबंद आंदोलन

Apr 5, 2022

महाराष्ट्र नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने नगरपरिषद कर्मचा-यांच्या मागण्या संदर्भात शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे वर्षोंवर्ष कामगारांच्या मागण्या प्रलंबित असल्यामुळे दि 1 मे 2022 पासुन बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असुन सदरील आंदोलनकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि 5.4.2022 रोजी काळीफीत लावुन करण्यात येऊन कामबंद आंदोलनाचे निवेदन मनमाड नगरपरिषद प्रशासनाला-श्री बोडके सो ,करअधिक्षक यांना देण्यात आले .तसेच सदरील मागण्या ह्या कामगार हिताच्या असल्यामुळे सर्व कामगारांनी तसेच कामगार संघटनांनी या संपास पाठींबा द्यावा असे आवाहन संघटनेचे राज्यउपाध्यक्ष किरण आहेर यांनी केले. यावेळी शाखा अध्यक्ष प्रमोद सांगळे, आनंद औटी,कैलास पाटील ,जावेद शेख,दिपक पांडे,किरण कवडे,रवि वागळे,उमेश सोनवणे,राजेंद्र जगताप,राजेंद्र राख,मेहमूद शेख,अंबादास बनसोडे,रवि दोरे,पॄथ्वीराज कोळगे,अशोक कटारे,सिरीयल जार्ज,सुनिल दराडे,विलास कातकडे,अशोक झाल्टे,रमेश थोरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]