loader image
[ays_poll id=7]

सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर !

Apr 9, 2022


राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात Apply online येणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.

प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे.Apply online ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
मे महिन्यात या सीईटी परीक्षा होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा सीईटी परीक्षा वेळेत होतील, अशी शक्यता आहे. Apply online त्यासाठीची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे.Apply online सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांसाठीचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. Apply online एप्रिलमध्ये अर्ज प्रक्रिया होऊन मे आणि जून महिन्यात टप्प्याटप्प्याने सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
एलएलबी ३ वर्षांसाठी १२ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ७ व ८ जूनला परीक्षा होतील. एलएलबी ५ वर्षांसाठी ७ पर्यंत अर्ज भरता येईल,Apply online १७ व १८ मे रोजी परीक्षा होईल. बीए, बीएड व बीएस्सीसाठी ७ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करता येईल.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.