रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ! रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नमः !!
सर्वांशी आदर ,प्रेमभावनेने वागणाऱ्या प्रभू श्रीरामाचे गुण प्रत्येकाने अंगी बाणवल्यास या जगात द्वेषभावना राहणार नाही.
श्री रामनवमीच्या निमित्ताने ही रामतत्वे अंगी बानवण्याचा संकल्प करूया..
फलक रेखाटन – देव हिरे. ( कलाशिक्षक, ‘ शिक्षण मंडळ भगूर ‘ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)












